शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी || Share market madhe guntavnuk kashi karavi

मित्रानो, आज आपण ह्या ब्लॉग पोस्ट मधे शेअर मार्केट मधे कसे गुंतवणूक केल्याने आपल्याला नफा होईल ह्यासाठी काही गोष्टी आणि टिप्स देणार आहोत. ह्या पोस्ट मधे तुम्हाला शेअर मार्केट मधील सर्व माहिती मिळेल आणि काही टिप्स ही भेटतील. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला देखील जॉईन करा. 


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी || Share market madhe guntavnuk kashi karavi

शेअर मार्केट म्हणजे एक सामान्य बाजार जेथे फक्त लोक कंपन्यांचे शेअर्स विक्री किंवा खरेदी करतात. जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल संपुर्ण माहिती अधिक सोप्प्या रित्या जाणून घ्यायचा असेल तर पूर्ण माहिती नीट वाचा. 


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी: 

आपल्याकडे असलेल्या संपत्तीला वाढवण्यासाठी एक बेस्ट उपाय म्हणजे त्या पैष्याना स्टॉक मार्केट मधे इनवेस्त करणे. आजपर्यंत अनेक लोक ह्या मार्केट मधून करोडो रुपये कमवून सुखी आहेत. तर काही लोक रस्त्यावर म्हणजेच कंगाल देखील झाले आहेत. म्हणून ह्या मार्केट बद्दल संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला नफा कमवायचा असेल तर सर्व माहिती सावकाश वाचा आणि जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्राला देखील शेअर करा. 

शेअर मार्केट मधे गुंतवणूक करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला शेअर मार्केट कसे काम करते हे माहीत असणे आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये मुख्यतः 2 स्टॉक एक्सचेंज मार्केट आहेत. एक म्हणजे nifty आणि सेन्सेक्स. ह्या दोन स्टॉक एक्सचेंज मार्केट मधून आपण शेअर मार्केट मधे पैसे गुंतवू शकतो. सर्व प्रथम तुमच्याकडे एक डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. जर नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आताच फ्री मधे आपले डिमॅट अकाउंट उघडा. 

क्लिक करा


स्टॉक मध्ये तीन चरणांमध्ये गुंतवणूक कशी करावी:

1.डिमॅट अकाउंट खोला: आपले स्वतः चे डिमॅट अकाउंट शेअर मार्केट मधे गुंतवणुक करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जर नसेल तर वरील लिंक वर क्लिक करून आताच खोला फ्री मधे. 

2.आपल्याला कोणत्या शेअर्स मधे गुंतवणुक करायची आहे हे ठरवा: सोप्प आहे, थोडा विचार करा आणि ठरवा की तुम्हाला नफा कसा हवा आहे, जर तुम्हाला नफा खूप लवकर हवा आहे तर intraday ट्रेडिंग तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला अधिक वेळेसाठी गुंतवणुक करायची आहे तर delivery हे ट्रेडिंग ऑप्शन तुमच्यासाठी चांगले आहे. 

3.IPO: IPO म्हणजे mutual funds आणि smallcase. जर तुम्हाला जास्त वेळेसाठी आपली रक्कम गुंतवणूक करून ठेवायची आहे तर हे ऑप्शन तुमच्या साठी चांगली आहे. तुम्ही डिमॅट अकाउंट खोल्यवर तुम्हाला ह्या सर्व बद्दल माहिती मिळून जाईल पुन्हा एकदा. 


हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर पुढील बाबी अधिक सोप्या होतील. जर तुम्हाला 2रा पर्याय आवडला असेल आणि त्यात तुम्हाला intraday आवडला असेल तर, त्या बद्दल जरा माहिती मी देतो तुम्हाला. Intraday जितके सोपे आणि नफडायक वाटते तेवढे सोपे नाही आहे, त्यात खूप रिस्क आहे. पण नफा तर आहे, जर तुम्हाला intraday ट्रेडिंग शिकायचे आहे तर कॉमेंट करा मी तुम्हाला फ्री कोर्स देईन intraday ट्रेडिंग साठी. 


मी शेअर मार्केटमध्ये १000 रुपये गुंतवू शकतो का?

हो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये 1000 रुपये गुंतवू शकता. शेअर मार्केटमध्ये तुमच्या मधे कितीही पैसे असुदे तुम्ही गुंतवू शकता. 

स्टॉक ट्रेडिंग तुम्हाला श्रीमंत बनवू शकते का?

हो, अशे अनेक उदाहरणं आहेत. राकेश झुनझुनवाला, विजय केदिया हे सर्वात श्रीमंत ट्रेडर्स आहेत. पण माझ्या मताने तुम्ही श्रीमंत होण्यासाठी ट्रेडिंग करू नका. कारण एक म्हण आहे ‘ शेअर मार्केट त्यालाच पैसे देतो ज्याला गरज नसते त्या पैश्यांची ‘ म्हणून पहिला तुम्ही पैसे कमवा मग गुंतवणूक करा शेअर मार्केट मधे. 

पुढील ५ वर्षांत कोणते क्षेत्र तेजीत येईल?

माझ्या मताने पुढील 5 वर्षात शिक्षण, शेअर मार्केट, electronic वेहिकल्स, मेट्रो, ai रोबोटस हे सर्व तेजीत असतील. 

कोणता व्यापार सर्वात फायदेशीर आहे? 

शेअर मार्केट मधे intraday ट्रेडिंग हे अतिशय फायदेशीर आहे, पण तसेच खूप धोकादायक आहे. जर तुम्हाला रिस्क घ्यायला आवडत असेल तर मग intraday ट्रेडिंग तुमच्यासाठी आहे. 
Leave a comment